राजे रामराव महाविद्यालयात अंधश्रद्धा: प्रभाव, परिणाम व उपाय या विषयावर कार्यशाळा संपन्न
राजे रामराव महाविद्यालय, जत अग्रणी महाविद्यालय योजना, मुक्तपीठ, हिंदी विभाग, विवेक वाहिनी, ग्रंथालय, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जत यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बापूजी साळुंखे विचारमंच ' मुक्तपीठ ' येथे ' अंधश्रद्धा: प्रभाव, परिणाम व उपाय ' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. विनायक माळी Vinayak Mali हे उपस्थित होते. कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्रा.एच.डी. टोंगारे हे उपस्थित होते.
या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरेश पाटील सरांचे Suresh Patil विशेष असे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याच्या काही छबी.
Comments
Post a Comment